Skip to main content

शब्द बुडबुडे आणि गोलगप्पा

मोदीप्रेम आणि मोदीद्वेष: -१०० ते +१००

लेखक arunjoshi123 यांनी शुक्रवार, 06/10/2017 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, तुमच्या मते तुमची आणि मिपावरच्या इतर आयडींची मोदीभावना काय आहे? याच्या सर्व्हेमधे जर तुम्हाला रस असेल तर सहभागी व्हा. शून्यापेक्षा जास्त ते १०० = चढती चांगली भावना. शून्यापेक्षा कमी ते -१०० = चढती वाईट भावना. इथे चांगली आणि वाईट हे शब्द पात्रता, चांगुलपणा, नशीब, क्षमता, इ इ अनेक गुण आणि तसलेच अवगुण अशा अर्थाने आहेत. ============================ अर्थातच लोकांचं मत नेहमी तेच नसतं. शिवाय प्रत्येक मुद्द्याबद्दल तेच नसतं. प्रत्येक मुद्द्याचं महत्त्व तेच नसतं.

नक्की कोण कुणाशी स्पर्धा करतेय?

लेखक नाखु यांनी सोमवार, 23/05/2016 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
या काथ्याकुटाचा संदर्भ नुकतेच वाचनात आलेले दोन लेख: पहिला आणि दुसरा सैराट लोकसत्ता दोन्ही लेखात आधीच लक्ष्य (निषाण) ठरवून बाण मारलाय आणि मग त्या भेवती वर्तुळ काढलयं हे स्पष्ट दिसतेय. लेख क्रमांक एक मध्ये प्रस्तावनेत स्थंभलेखिका म्हणते हा लेख दोन वर्षांचा लेखाजोखा आहे म्हणजे आधिक उणे या दोन्हींचा परामर्ष घेणे अपेक्षीत आहे.