Skip to main content

साहित्य आवाहन

E - अंक साहित्य आवाहन

लेखक मृणालिनी यांनी शुक्रवार, 13/12/2019 06:10 या दिवशी प्रकाशित केले.
'स्त्री' शब्द ऐकल्यावर तुम्हाला कोण आठवते? सतत आपली काळजी घेणारी आई, सतत आपल्याशी भांडणारी पण इतरांशी भांडताना ठामपणे आपल्या बाजूने उभी राहणारी बहीण, पारावरच्या खाऊ देणाऱ्या आजी की चेष्टा करणारी मैत्रीण? अगदी ऐतिहासिक किंवा पौराणिक आख्यायिकांतील एखादी स्त्री व्यक्तीरेखा सुद्धा नजरेसमोर तरळून जात असेल कदाचित. कोणीही आठवले तरी मनात भावनांचा ओलावा हा पसरतोच. अश्याच मनात ठसलेल्या स्त्री व्यक्तीरेखेबद्दलच्या तुमच्या मनातल्या भावना व्यक्त करा कवितेतून, लेखातून अथवा कथेतून.