आवर्त सारणी (पिरियॉडिक टेबल) रासायनिक मूलद्रव्यांचे मराठीकरण लेखक माहितगार यांनी रविवार, 20/03/2016 11:25 या दिवशी प्रकाशित केले. भाषा सल्लागार मंडळाची परिभाषेच्या निर्मितीसाठी निदेशक तत्त्वे तशी सुस्पष्ट आहेत. संकेतानुसार इंग्रजी नावांचे केवळ देवनागरीकरण करणे अभिप्रेत आणि पुरेसे असावे.