Skip to main content

राजकिय व सामरिक स्ट्रॅटेजी

पाकिस्तानवरचा सर्जिकल स्ट्राईक आत्ताच का केला गेला ?

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शनिवार, 08/10/2016 01:25 या दिवशी प्रकाशित केले.
पाकिस्तानवरचा सर्जिकल स्ट्राईक्स हा केवळ लोकक्षोभामुळे, राजकिय प्रतिस्पर्ध्यांवर ब्राऊनी पॉईंट्स मिळविण्यासाठी किंवा केवळ मतपेटीकडे पाहून केले गेले, असे अनेक प्रवाद सद्या ऐकू येत आहेत. याबद्दलचे माझे विचार खालीलप्रमाणे आहेत. जनक्षोभ : लोकशाहीत कोणत्याही लोकाभिमुख नेत्याला "जनतेची तगमग" दुर्लक्षून जमत नाही.