Skip to main content

राजकारण निवडणुक राज्यसभा अर्थसंकल्प

ताज्या घडामोडी भाग २६ - मार्च-अखेर २०१८

लेखक राघवेंद्र यांनी बुधवार, 14/03/2018 या दिवशी प्रकाशित केले.
मागचा भागात २५० प्रतिसाद झाल्यामुळे नविन धागा काढत आहे. पुढील दोन आठवड्यात संसदेतील अर्थसंकल्प, राज्यसभा निवडणुक या विषयी बातम्या असतील. ( एक सूचना - किमान ३ वाक्याचा प्रतिसाद/ बातमी असावी. )