Skip to main content

Q-NET मध्ये अडकलोय SOS

Q-NET मध्ये अडकलोय SOS

लेखक वडगावकर यांनी शनिवार, 03/11/2018 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
समस्त मिपाकरांना नम्र विनंती , मदतीची अपेक्षा. दोन दिवसांपूर्वी Q-NET च्या चक्रवयूहात अडकलोय , ह्यातून बाहेर पडण्यासाठी काय करता येईल? विशेष माहिती द्यावयाची असेल तर व्यनि करावे ही विनंती