Skip to main content

निमंत्रण

प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांना जीवन गौरव पुरस्कार

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 01/08/2023 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांना जीवन गौरव पुरस्कार 1 प्रा. अद्वयानंद गळतगे सरांच्या मराठी भाषेतील वाङ्मय सेवेचा गौरव करण्यात यावा या उद्देशाने सरांच्या ९२व्या वाढदिवसाला जीवन गौरव पुरस्कार सन्मानपुर्वक प्रदान करण्यात येणार आहे. आधुनिक विज्ञान आणि भारतीय तत्त्वज्ञानाचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. बुद्धिप्रामाण्यवाद, नियतिवाद, कर्मफल, विधिलिखित या सर्वांचा समग्र संबंध आहे काय? क्वांटम सिद्धांताने आधुनिक भौतशास्त्रीय चिकित्सेची दालने कशी उघडी केली आहेत? भानामतीचे खेळ कोण करतो? मृतात्मे – भुते खरी असतात का?