पाताळलोक, मिर्झापूर सेक्रेड गेम्स आपल्या येथील नेटवर चालणाऱ्या मालिका कलेच्या दृष्टिकोनातून खूपच वाईट आहेत. निर्मात्यांना कलाकृतीच्या नावाखाली विकृती दाखवण्यात जास्त रुची दिसते.
त्याचे पडसाद आपण अनुभवत आहोतच. समाजात क्रूरता, आततायीपणा व विकृतीची झलक सभोवार दिसते. आपल्या शत्रूचे कौतुक करताना दुःख होते पण काही पाकिस्तानी मालिका (हमसफर, सदके तुम्हारे, जिंदगी गुलजार है इत्यादी) इतक्या चांगल्या तऱ्हेने रेखाटल्या आहेत हे पाहून आपल्या 'सास बहू' व बाकीच्या मालिकांच्या निर्मात्यांनी व दिग्दर्शकांनी त्यांच्या कला कौशल्याचा पूनर्अभ्यास करून स्वतःला बदलणे जरूरी आहे.
नेमके लिहिलेय
मी पण झी जिंदगीवर पुर्वी काही
स्त्री हीच स्त्रीची दुश्मन
सहमत आहे.
मी ट्विटर वर व व्यनी ने प्रकाश जावडेकरांना पण सुचवले आहे
In reply to मी ट्विटर वर व व्यनी ने प्रकाश जावडेकरांना पण सुचवले आहे by रणजित चितळे
थोडतरी काही तरी कल्पनेसाठी
बारिश
In reply to बारिश by मराठी कथालेखक
बारीश - पर्व १ पाहिले
चुकूनपण GoT बघायला जाऊ नका,
स्टोरी वा प्लॉट बारा असला तरी मालिका बघवत नाहीत
समाजमनाचे आधारस्थंभ हे प्रसार
In reply to समाजमनाचे आधारस्थंभ हे प्रसार by स्वलिखित
पैशांसाठी
नेट वरील मालिका
एखाद्याला वर्षभर पुरणपोळी,
समाजात
In reply to समाजात by चौकस२१२
मन बधीर
In reply to मन बधीर by रणजित चितळे
खुली झालेली [परिस्थिती
In reply to खुली झालेली [परिस्थिती by चौकस२१२
माझ्याकडे statistics नाहीत
एक तांत्रिक प्रश्न
In reply to एक तांत्रिक प्रश्न by चौकस२१२
विचार करण्यासारखा आहे
In reply to एक तांत्रिक प्रश्न by चौकस२१२
Starts with 800 per month