Skip to main content

नास्तिक

नास्तिक

लेखक कॉमी यांनी सोमवार, 08/05/2023 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
नास्तिक म्हणजे काय ? -नास्तिक म्हणजे देवावर विश्वास नसणारा माणूस. विश्वास नसणे म्हणजे काय ? - देव आहे असे मानण्यास कसलेही कारण नाही, त्यामुळे देव आहे असा विश्वास नाही. देवावर विश्वास नसणे म्हणजे देव अस्तित्वात नाही हे सत्य मानणे आहे का ? - नाही. पण असे कसे ? देव अस्तित्वात आहे हे मान्य नसणे म्हणजे देव अस्तित्वात नाही हे मान्य झाले की ! - तीन वेगवेगळी वाक्य - १. देव अस्तित्वात आहे. २. देव अस्तित्वात नाही. ३. देव अस्तित्वात असल्याचा अथवा नसल्याचा कोणताही पुरावा नाही. पहिली दोन वाक्ये सोपी आहेत.

नास्तीकांसाठी हिंदू जिवनपद्धती

लेखक माहितगार यांनी बुधवार, 30/03/2016 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
महाभारतातील यक्षप्रश्नचर्चेत एकेक्षणी युधिष्ठीर धर्मविचारांमध्ये विद्वदजनांमध्ये सहमती नसल्याचे सुचवताना दिसतो (संदर्भ) आस्तीकता आणि नास्तीकता या सब्जेक्टीव्ह गोष्टी आहेत विवीध दृष्टीकोणांच्या आस्तीक आणि नास्तीकांमध्ये परस्पर वाद-विवाद होत असतात. जोपर्यंत विवाद आणि शास्त्रार्थ तर्कसुसंगत नसेल किमान सभ्यता पाळून असतात तो पर्यंत चिंतेची बाब नसावी.