Skip to main content

नारळ

तेंव्हाच नारळ का फुटला ? अथवा नारळ हवा तेंव्हाच का नाही फुटला ?

लेखक सुज्ञ यांनी सोमवार, 14/12/2015 00:51 या दिवशी प्रकाशित केले.

तेंव्हाच नारळ का फुटला ? अथवा नारळ हवा तेंव्हाच का नाही फुटला ?

हो ... कालच एक नारळ सोलला ... प्रयत्नाने आपटला .. एक मजबूत दगड बघून .. पण नाही फुटला .. खरच.. ताकद होती . दगडही मजबूत .. नारळाला ही पाणी लावलेले .. पण नाही .
प्रयत्न केले .
..
:मग चौथांद्या हापटल्यावर फुटला ...

चौथांद्याच का फुटला ? पहिल्यांदा वा दुसर्यांदा का नाही ? आणि सर्व अनुकूल असूनही ??

बर म्हटले आपण आधुनिक .. बल ( फोर्स) वैगैरे माहित असलेले ..