Skip to main content

मुलाखत

लेफ्टनंट गौरवच्या मनातले

लेखक नमिता श्रीकांत दामले यांनी शनिवार, 21/07/2018 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
लेफ्टनंट गौरवच्या मनातले... " आपण स्वतःला ओळखले पाहिजे करण आपल्याला वाटते त्यापेक्षा आपल्यामध्ये बरीच जास्त क्षमता असते. अभ्यास नेहमी मन लावूनच करायला पाहिजे आणि प्रत्येक काम हे नेहमी जीव ओतून करायला पाहिजे,असे उत्तम संस्कार मला या शाळेने दिले " ---- गौरव आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होता. ठाण्याच्या सरस्वती सेकंडरी स्कूल मध्ये दहावीच्या पहिल्या पाच विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम; आणि या विद्यार्थ्यांचे कौतुक करायला उपस्थित होता लेफ्टनंट गौरव म्हेत्रे. गौरव या शाळेचा माजी विद्यार्थी; पूर्वप्राथमिक ते पाचवीपर्यंत शिक्षण येथे झाते.

मराठी संस्थळावर प्रकाशीत करण्यासाठी मुलाखत कशी घ्यावी ?

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 27/11/2015 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
या वेळच्या मिपा दिवाळी अंकात तीन मुलाखती आल्या त्या आधीही काही मुलाखती प्रसिद्ध झाल्याचे पाहिले. व्यक्तिशः या मुलाखती आवडल्याच त्या शिवाय मराठी संस्थळे आणि दिवाळी अंकांसाठी मुलाखत हा प्रकार जमेची बाजू होऊ शकेल असे वाटले. मराठी भाषेत व्यक्ती आणि प्रसंगांच्या व्यवस्थीत नोंदीं घेतल्या जाण्याचे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे विकिपीडियासारख्या ज्ञानकोशीय माध्यमात मूळ स्रोतातील माहितीची सातत्याने कमतरता जाणवत राहते. आडात नसेल तर पोहोर्‍यात कुठून येणार अशी गत असते.