Skip to main content

मुखवटा आणि खरे रूप..

ढोंगी लोकांना उघडे पाडण्यासाठी उपाय सांगा...

लेखक IT hamal
Published on मंगळवार, 05/07/2016
एक सल्ला हवा आहे म्हणून आज हे लिहितोय..... आजकाल समाजात बरेच लोक जगाला दाखवण्यासाठी ( specially social media...whatsapp group etc. वर ) समाजशील...समजूतदार...सोशिक ई....रूप घेतात पण प्रत्यक्षात त्यांचे खरे रूप वेगळेच असते ( जे त्यांचा स्वार्थ असेल तेव्हा लगेच दिसून येते !!).