Skip to main content

मराठवाडा मुक्ती दिन

हैदराबाद-मराठवाडा-कर्नाटक मुक्ती दिन

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 17/09/2019 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
आज म्हणजे १७ सप्टेंबर हैदराबाद-तेलंगाणा-मराठवाडा-(ईशान्य) कर्नाटक मुक्ती दिन. एखादी घटना इतिहासात होऊन गेली असेल तर त्याचे आज विशेष वाटतेच असे नाही विशेषतः ज्यांना त्याची किंमत मोजावी लागलेली नसते. आणि मग मिपाच्या जुन्या पानांवर खालील प्रमाणे टाकलेल्या पिंकाही वाचण्यास मिळू शकतात.
काही ग्रेट नाही... राहिले असते निजामाच्या राज्यात तर काय बिघडले असते?