Skip to main content

मराठी शिकणे

चायनीज अमेरिकन बोलतोय छान मराठीत !!

लेखक कौशिक लेले यांनी शनिवार, 28/11/2015 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
एक चायनीज अमेरिकन तरुण ऑनलाईन मराठी शिकून किती छान मराठी बोलू शकतो ते पहा या यूट्यूब व्हिडिओ मध्ये. Matthew - a Chinese American- speaks Marathi Fluently : Success story of Learn Marathi माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून त्याला मराठी शिकवण्यात मी मदत करू शकलो याचा मला आनंद आहे. व्हिडिओ नक्की बघा. आवडल्यास जरूर शेअर करा. जेणेकरून इतरांना हे जाणवेल की कुठल्याही प्रत्यक्ष मार्गदर्शनाशिवाय ऑनलाईन मराठी शिकणं थोडं कठीण वाटलं तरी अशक्य नक्की नाही.