कार्यशाळा सहभागासाठी प्रस्ताव हवेत
मागच्या गणेश चतुर्थीस मराठी ऑनलाईन होण्यास २० वर्षे होत आहेत, या निमीत्ताने मराठी माणसांचा ऑनलाईन मराठी सहभाग वाढावा या उद्देशाने कार्यशाळा घेऊन १ जानेवारी २०१७ ते १५ जानेवारी २०१७ मराठी पंधरवडा म्हणून साजरा करावा असा प्रस्ताव मराठी विषयक एका मान्यवर संस्थेकडून आला आहे त्यास विकिमिडीया फाउंडेशनचे सि आय एस ए २ के कडून सहकार्य लाभण्याची शक्यता आहे. प्रस्तावांना अधिकृत मान्यता मिळताच संबंधीत संस्थेचे नाव येथे लगेच जाहीर करेन.
कार्यशाळा प्रस्ताव सर्वसाधारण पणे 'एडीट मराठी विकिपीडीया विथ एक्सपर्ट ऑर सेलीब्रिटी' अशा स्वरूपाचा असेल.
मिसळपाव