Skip to main content

मिपावरील बदल...

मिपावरील माझे अकाऊंट, लिखाण डिलीट करायचे आहे. त्यासाठी काय करावे लागेल?

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 16/07/2026 20:24 या दिवशी प्रकाशित केले.

डिसक्लेमर: सदर धागा केवळ मिपावरील संपादकांसाठी आहे. इतरांनी तो वाचू नये. वाचल्यास प्रतिसाद वगैरे तर अजिबात  
देऊ नये.

 

मिपावरील माझे अकाऊंट तसेच लिखाण मला डिलीट करायचे आहे. त्यासाठी काय करावे लागेल?

 

श्रावण मोडक आणि मिपा

लेखक IT hamal यांनी मंगळवार, 30/05/2017 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावण मोडक यांना भावपूर्ण श्रद्धांजली ... मिपा होमपेज वर दिलेल्या लिंकवरून त्यांचे सारे लेख पुन्हा वाचले.. ९/१० वर्षापूर्वीचे मिपा पुन्हा अनुभवले. छान वाटले . त्यावेळचे बरेच id ( ब्रिटिश टिंग्या...तात्या.. सोत्री ..गुगळे .... इत्यादी ) आजकाल मिपावर active नाहीत . मी ८/९ वर्षांपासून मिपा वाचतोय.. बरेच नवीन लेखक आलेत आणि त्यातले बरेचसे लोक खूप चांगले लिहिताहेत..तसेच डबक्यात दगड मारून ही स्वतःवर चिखल उडू न देणारेही ( ते id स्वतः तरी किमान तसे समजतात) खूप वाढलेत.. सहज मनात आले म्हणून हे निरीक्षण इथे टाकतोय.. कुणी अंगावर ओढून घेऊ नये ही विनंती.....