Skip to main content

मिलिटरी कमांडरांच्या नजरेतून...

भाग ४ - मुल्हेरच्या वाटेवर… मुघलांच्या प्रदेशात प्रवेश…

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 02/02/2019 02:58 या दिवशी प्रकाशित केले.

भाग ४

मुल्हेरच्या वाटेवर… मुघलांच्या प्रदेशात प्रवेश…

. 1 मालवाहकांसमावेतील महाराजांच्या सैनिकांची दक्षता पथके मिळवलेल्या संपत्तीच्या रक्षणासाठी डोळ्यात तेल घालून पहारा करत असतील. सोबत असे अनेक लोक कामांच्या बहाण्याने ज्या मालवाहू जनावरांच्या जवळ सोने-चांदीच्या, हिरेमोत्यांच्या जाडजूड चामड्याच्या बॅग्ज, रोकड थैल्या, रेंगाळत असावेत.

भारवाहक - सूरतेवरून मौल्यवान सामान घेऊन परताना… भाग 1...

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 28/01/2019 01:31 या दिवशी प्रकाशित केले.
समजा, जो आदेश शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांना दिला होता तसा तो सध्याच्या मिलिट्री कमांडरने आपल्या दलास दिला आहे. जे या लेखनाचे वाचक आहेत ते म्हणजे आपण या दलातील तत्पर, निष्ठूरपणे हुकुमाची अंमलबजावणी करणारे शिवबांचे लष्करी सैनिक आहात. तुम्ही सामान्यतः ५० किलो वजन उचलून आणू शकता. जास्तीत जास्त ८० किलो वजन ओढत किंवा अन्य तर्‍हेने आणू शकता. ते अंतर जाऊन येऊन ५ किमी आहे. कोणत्याही पेठेतील दुकानातून सहजपणे माल मिळत नाही. मारपीट आणि बांधून ठेवल्याशिवाय माल मिळत नाही… जस्ट डायल किंवा तत्सम वापर करून सुरतेत बाजारात पेठा, दुकाने, यांचे तपशील उपलब्ध होतील. त्या काळाचे भान ठेवून मॉल, एटीएम, सिनेमा, हॉटेल्स, आयटी पार्क, ऑफिसेस, असे प्रकार वगळावे. सोईसाठी सध्याचे सूरत रेल्वे स्थानक हे शिवाजी महाराजांच्या वास्तवाचे, माल एकत्र करायचे केंद्र होते असे मानावे. बँक म्हणजे सावकारी पेढी. पहिल्या दिवशी हातघाईच्या लढाया झाल्या. नंतर जाळपोळीच्या भितीने लोक प्रतिकार करण्याची हिम्मत राहिली नाही. असे मानले तर आपण काय काय प्रकारचे सामान, मौल्यवान वस्तू, धातू, कापडचोपड, आणू शकाल? पहा प्रयत्न करून. निदान दहा तरी सहभागी होतील असे अपेक्षित आहे. (डिस्क्लेमर - हा वैचारिक कार्यक्रम आहे प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याचा नाही..)