दरीतून रेस्कू आॅपरेशन: ते 28 तास : By राहूल तपासे ABP maza सातारा
पोलादपूर ते महाबळेश्वर दरम्यान असलेल्या घाटात दोन दिवसापुर्वी झालेल्या अपघातात जिवाची पर्वा न करता लढलेल्या त्या महाबळेश्वरच्या ट्रेकर्सं टिमचे आभार मानण्यास शब्दच नाहीत...
एबीपी माझाचे रिपोर्टर राहुल तपासे यांचा हा ब्लॉग खूप मोठा आहे पण आवश्यक वाचा.
-सचिन उतेकर
'ते' 28 तास .... आम्ही जीव ओतला !
Last Updated: Wednesday, 30 December 2015 4:33 PM
By:राहुल तपासे, एबीपी माझा, सातारा
सातारा : दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास महाबळेश्वर ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांना एक फोन आला, ‘भाईसाब, हमारे महिमान लोग कुवेमे अटके हुवे है… गाडी के साथ गड्डे मे गये है, छे लोग है..
मिसळपाव