आकर्षण, प्रेम आणि जवळीक
आज प्रथमच त्याने तिचा हात हातात घेतला आणि दोघांच्या हृदयाचे ठोके वाढले, अंगावर रोमांच उभे राहिले. प्रेमाचे ते काहीच क्षण पण खूप काही देवून गेले. पुढचे कित्येक तास ती हुरहुर मनात पिंगा घालत राहिली. एकमेकांबद्दलच्या प्रेमाने आणि शारिरिक आकर्षणाने दोघे संमोहित झालेत.
हा अनुभव.. खूपच रोमांचक वाटतो , हो ना ?
***********************************************************
पण प्रश्न पुढचा आहे. त्याची ,तिची जवळीक अधिकृतरीत्या समाजमान्य झाली. दोघांचे लग्न झाले. काही वर्षे गेलीत.. चाळीशी जवळ आली..म्हंटलं तर तरुण म्हंटलं तर थोडं वय होत आहे...
मिसळपाव