Skip to main content

मालिका बघणारे

मालिका बघणारे

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 04/02/2019 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
मालिका बघणारे म्हणजे बुद्दू मती व गती मंद असा सोयीस्कर समज मालिका निर्माते लेखक दिग्दर्शका नी करून घेतलेला अशी एक शंका येते वानगी दाखल उदाहरण द्यायचे झाले तर राधा प्रेम रंगी रंगली ही मालिका म्हणजे तद्दन बालिश प्रकार आहे नायीका राधा व अन्विता ह्या वर्ष सव्वा वर्षा पासून प्रेग्नेंट आहेत पण त्याचे पोट मात्र प्रेग्नेंट बाईसारखे पुढे आलेले दिसत नाही नायिका राधा तर सर्व गुण संपन्न अशी नायिका आहे ती मनात आले की पाच हजार कोटींचा व्यवसाय सांभाळते तर मनात आले की फ्याशन डिझाइनर बनते व साडी या विषयावर कीर्तन करते तिचा भाऊ आदित्य तर टपोरी असून त्याने खून केले आहेत तरी पोलीस त्याला पकडत नाही दीपिका व