Skip to main content

लोकशिक्षण

सरकारी जाहिराती

लेखक नर्मदेतला गोटा यांनी बुधवार, 30/12/2015 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या देशात सरकारी जाहिराती कशा असतात आपण जाणता ! २०१४ मधे काही घटना अशा घडल्या त्यामुळे पुरुष नसबंदी या विषयाची चर्चा जोर धरू लागली आहे. छत्तीसगड आपल्या देशात विज्ञान लोकांपर्यंत नीटपणे पोचावे यासाठी कष्ट घेतले जाताना दिसत नाहीत. त्यामुळे त्याबद्दलचे अज्ञान हे फक्त खेड्यापुरते मर्यादित नसून ते सर्वव्यापी आहे. अनेक गोष्टींचा सरकारी पातळीवरून प्रचार व्हायला लागतो.