Skip to main content

खरोष्टी

चायनीज तुर्कस्थानातील प्राचीन खरोष्टी दस्तएवज

लेखक माहितगार यांनी बुधवार, 16/09/2015 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
अर्काइव्ह डॉट ऑर्गवर प्राकृतातील साहित्य शोधत असताना १९४०च्या सुमारास प्रकाशित, चायनीज तुर्कस्थानातील प्राचीन खरोष्टी दस्तएवजांचा 'टि. बरो' कृत अनुवाद चाळण्याचा योग आला. अर्थात हा दस्तएवजाची 'टि. बरो' लिपी तेवढीच 'टि.