Skip to main content

क्रीडा; फुटबॉल ; फिफा

फिफा वर्ल्ड कप २०१८

लेखक कपिलमुनी यांनी मंगळवार, 29/05/2018 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
fifa यंदाचा फिफा वर्ल्ड कप रशिया मध्ये खेळवला जाणार आहे. भारत या खेळात मागे असला तरी भारतामध्ये या खेळाचे चाहते खूप संख्येने आहेत. यंदा निवडणूकांमुळे या वर्ल्ड कपची वातावरण निर्मिती म्हणावी तशी झाली नाही. यंदाचा वर्ल्ड कप रशिया मध्ये १४ जून पासून सुरू होणार आहे. त्याची माहिती आणि चर्चा करण्यासाठी हा धागाप्रपंच या वर्षी एकूण ३२ टीम भाग घेणार आहेत .