एआयचा दैनंदिन जीवनातला वापरः चॅटजीपीटी सोबत संवाद लेखक अनन्त अवधुत यांनी गुरुवार, 06/02/2025 01:11 या दिवशी प्रकाशित केले. एआय हा सध्याचा परवलीचा शब्द झालाय.