Skip to main content

जनगणना आकडेवारी

जनगणना आकडेवारी चर्चा : धर्मवार रोजगार/काम स्थितीची

सोमवार, 04/01/2016 या दिवशी प्रकाशित केले.
२०१६ची पहाट झाली तरी २०११च्या जनगणनेची विश्लेषणे अद्यापी सेन्सस कार्यालयातून येत आहेत असे दिसते. त्यांनी मागच्या आठवडाभरात चर्चा योग्य बरीच नवीन विश्लेषणे दिली असावीत. त्यातील धर्मवार रोजगार/काम स्थितीची जनगणना आकडेवारीस आजच्या टाइम्स ऑफ इंडीयाच्या प्रथम पृष्ठावर स्थान दिले गेले आहे.