Skip to main content

जिव्हाशुद्धी

एक देणे... शिवी...

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 06/07/2025 23:53 या दिवशी प्रकाशित केले.
१

एक देणे... शिवी...

अनेक प्रसंगी चर्चा रंगत जाते. मग पूर्वीच्या काळात पाणी भरायच्या जागा असतील, नंतरच्या काळात वार्षिक सर्वसाधारण भाग धारकांच्या सभा, राजकारणातील चढाओढ वगैरे असतील हमखास देण्या घेण्याच्या जागा मान्यता मिळवून आहेत. सिनेमातील संगीत, गाण्यातून बरेचदा खूप बोलून न जमणारे कथन, थोडक्यात मन मोकळे करायची सोय आहे. तसेच काहीसे भावनिक आवेश शांत बसू देत नाही अशा वेळी आपसूक असे बोल बाहेर पडतात...