Skip to main content

जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज

अल्ला देवे ,अल्ला दिलावे , अल्ला दारू (दाता) अल्ला खिलावे|अल्ला बिगर नही कोय अल्ला करे सोही होय |

लेखक srahul यांनी शुक्रवार, 06/05/2022 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
खाली एक पोस्ट ची लिंक देतो आहे , त्या नुसार आणि त्यावर जे कॉमेंट्स आले त्या नुसार "अल्ला देवे...अल्ला दिलावे " हा अभंग संत तुकाराम महाराजांचा आहे. या फोटो नुसार अभंग क्रमांक ३९८७ , ३९८८ अशा आशयाचा आहे. तर काही कॉमेंट्स नुसार अभंग क्रमांक ३९३६ , ३९३७ आहे. . कुतूहल म्हणून अधिकृत शासकीय शासकीय अभंग गाथा पाहिली , तर अभंग क्रमांक ३९३६ , ३९३७ , ३९८७ , ३९८८ असे आहेत. . "३९३६. कान फाडूनियां मुद्रा तें घालिती । नाथ ह्मणविती जगामाजी ॥ १ ॥ घालोनियां फेरा मागती द्रव्यासी । परी शंकरासी नोळखती ॥ २ ॥ पोट भरावया शिकती उपाय । तुका ह्मणे जाय नर्क लोका ॥ ३ ॥" . "३९३७.