अनेक चढउतार पाहत व काहीशी एकाकी पण कडवी लढत देत डोनाल्ड ट्रंप यांनी ८ नोव्हेंबर २०१६ ला अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. येत्या २०१७ च्या जानेवारीत ते अमेरिकेचा ४५ वा राष्ट्राध्यक्ष म्हणून जगातल्या सर्वात ताकदवान अश्या व्हाईट हाउसमधल्या ओव्हल ऑफिसचा ताबा घेतील.
जगभर त्यांच्या पराभवासाठी मेणबत्त्या जाळणारे आणि "इट विल बी अ गर्ल (किंबहुना, इट बेटर बी अ गर्ल)" असे संदेश पाठविणारे अनेक देशांचे पंतप्रधान, राष्ट्रपती आणि चॅन्सलर आता डोक्याला हात लावून ट्रंपशी मैत्रीचे पूल कसे बांधावे याचे व्यूह रचत असणार यात शंका नाही !
खूप छान
In reply to खूप छान by मंदार कात्रे
+१
In reply to +१ by अनन्त अवधुत
लेखातल्या आडाख्यात
माझा आडाखा एका वाक्यात असा आहे... ट्रंप प्रेसिडेन्सीच्या पुढच्या दोन वर्षांत "अमेरिका-रशिया-भारत-जपान व...याशिवाय विवरणात भारत-जपान सहकार्याला महत्वाचे स्थान दिले आहे.अतिशय माहितीपूर्ण लेख!
हुश्श्श्श...
In reply to हुश्श्श्श... by अर्धवटराव
धन्यवाद !
थोडासा आदर्शवादी किंवा
In reply to थोडासा आदर्शवादी किंवा by एस
धन्यवाद !
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
मी निराशावादी नाहीच. उलट फार
In reply to थोडासा आदर्शवादी किंवा by एस
एस भाऊंना प्लस वन! काका इतके
In reply to एस भाऊंना प्लस वन! काका इतके by कैलासवासी सोन्याबापु
:)
काका इतके सरळसोट लिहितील असे वाटले नव्हतेयासाठी माझ्या अनुभवावरून मला पटलेले एक वचन... "It is the obvious which is so difficult to see most of the time : Isaac Asimov."In reply to थोडासा आदर्शवादी किंवा by एस
एस साहेब,
जागतिक जनमत खरोखर भारताला सम्पूर्ण वा बहुमताने अनुकूल होण्यास अजून पन्नास वर्षे तरी लागतील असे वाटते.जागतिक राजकारणाच्या सद्य पार्श्वभूमीवर आणि विशेषतः संयुक्त राष्ट्रसंघ, अमेरिका, रशिया, युरोपियन युनियन, ओआयसी आणि विशेषतः मुस्लिम खाडीराष्ट्रे यासह इतर बहुसंख्य देशांच्या भारताप्रती बदललेल्या व्यवहाराला पाहून... तुमचा वरचा प्रतिसाद लिहून फक्त ३ पेक्षा कमी वर्षे झाली असतानाच... आपले वरचे मत बदलले असावे, असे वाटते.२०१४ सालाच्या सुरुवातीला
In reply to २०१४ सालाच्या सुरुवातीला by कैलासवासी सोन्याबापु
एक मोठा प्रतिसाद लिहिला होता.
In reply to एक मोठा प्रतिसाद लिहिला होता. by डॉ सुहास म्हात्रे
मीही माणूसच असल्याने माझे
सुरेख विवेचन
शक्य कोटीतले
छान मांडणी
चांगला लेख आहे एक्काकाका.
In reply to चांगला लेख आहे एक्काकाका. by बोका-ए-आझम
धन्यवाद !
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
उत्तम विवेचन
मस्त
In reply to मस्त by गॅरी ट्रुमन
धन्यवाद !
चांगल्या विषयावरचा लेख. माझी
In reply to चांगल्या विषयावरचा लेख. माझी by अमितदादा
धन्यवाद !
रशिया आणि युरोप यांचा सीमा एकमेकांना लागून असताना रशिया ला भूमाद्य समुद्रातील मार्गाची एवडी गरज नाही.ही गरज व्यापारासाठी नाही. तो जमिनीवरून जास्त सोपा आणि कमी खर्चाचा आहे. ही गरज भूमध्य समुद्रात सामरिक प्रभाव ठेऊन पश्चिम युरोपवर प्रभाव/दबाव टाकण्यासाठी आवश्यक आहे. हे बाल्टिक सी अथवा ब्लॅक सी मधून करणे कठीण आहे. कारण या दोघांची मोठ्या सागर/महासागरांना जोडणारी मुखे अत्यंत अरुंद असून ती नाटो देशांच्या नजीकच्या नजरेखाली आहेत. बाकी सद्याच्या गुंतागुंतीच्या आणि मित्रशत्रू बदलत असलेल्या जागतिक राजकारणांच्या आडाख्यांत मतमतांतरे असणारच. बघुया भविष्यात काय घडते ते. :) प्रतिसादातले दोन धागे वाचून गरज असल्यास त्यातल्या मुद्द्यांसंबंधी लिहीन.In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
मध्यंतरी भारत-इस्रायेल सबंध
In reply to मध्यंतरी भारत-इस्रायेल सबंध by अमितदादा
इझ्रेल त्याच्या स्थापनेपासून
In reply to इझ्रेल त्याच्या स्थापनेपासून by डॉ सुहास म्हात्रे
इझराईल सर्व अरब राष्ट्रांचा घाऊक शत्रू नाहीये.
In reply to इझराईल सर्व अरब राष्ट्रांचा घाऊक शत्रू नाहीये. by बोका-ए-आझम
माझ्या माहितीप्रमाणॅ
पाकिस्तानी टीव्हीवर चर्चेत
माहितीपूर्ण
In reply to माहितीपूर्ण by विकास
धन्यवाद !
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
रोचक
In reply to रोचक by अत्रन्गि पाउस
इथे ब्यूरोक्रॅट्सच्या
आजकी ताजा खबर...
ट्रम्पच्या मंत्रिमंडळात पुढील पदांवर कोण लोक येतात ते बघणं
धागा आणि प्रतिसाद- दोन्ही
सर्वात उत्कृष्ट वाचनीय
भारताबरोबरच्या घट्ट मैत्रीची
ट्रंप अॅडमिनिस्ट्रेशनमधिल भारतीय वंशाच्या व्यक्ती...
उगाच भिति का
पंतप्रधान
ट्रंपसरकारातील महत्वाच्या
In reply to ट्रंपसरकारातील महत्वाच्या by डॉ सुहास म्हात्रे
इंद्रा नुयी
In reply to इंद्रा नुयी by धर्मराजमुटके
बरोबर ! प्रेसिडेंटचे अ
In reply to बरोबर ! प्रेसिडेंटचे अ by डॉ सुहास म्हात्रे
सगळं बरोबरयं पण
In reply to सगळं बरोबरयं पण by धर्मराजमुटके
भारतीय वंशाचा माणूस कितपत
भारतीय वंशाचा माणूस कितपत भारतीय राहतो ही शंका मनात राहतेचगेल्या काही वर्षांच्या आणि आताच चालू असलेल्या ह्युस्टन, टेक्सासमधील घटना पाहता, तुमच्या शंकेला उत्तर मिळत जात असावे. :)In reply to भारतीय वंशाचा माणूस कितपत by डॉ सुहास म्हात्रे
नेव्हर माईंड ईट सार !
निक्की हेली
In reply to निक्की हेली by आनंदयात्री
गल्लत ?
In reply to गल्लत ? by माहितगार
लिहितांना
भारताच्या दृष्टीने दोन
China to seal border with
Taiwan scrambles jets, navy
Pakistan should 'neutralize'
In reply to Pakistan should 'neutralize' by डॉ सुहास म्हात्रे
मॅटीस हे परराष्ट्र मंत्री
In reply to मॅटीस हे परराष्ट्र मंत्री by फेदरवेट साहेब
त्यांची संरक्षणमत्रीपदासाठी
In reply to त्यांची संरक्षणमत्रीपदासाठी by डॉ सुहास म्हात्रे
टंकनचूक ध्यानात आणून
इतिसासाचा भुगोल किंवा भुगोलाचा इतिहास
In reply to इतिसासाचा भुगोल किंवा भुगोलाचा इतिहास by अनरँडम
रशिया आणि सीरिया द्विपक्षीय संबंध
In reply to इतिसासाचा भुगोल किंवा भुगोलाचा इतिहास by अनरँडम
सिरियामध्ये भूमध्य
In reply to सिरियामध्ये भूमध्य by डॉ सुहास म्हात्रे
हा प्रश्न कदाचित China
In reply to सिरियामध्ये भूमध्य by डॉ सुहास म्हात्रे
पण...
In reply to पण... by अनरँडम
तुर्कस्तानच्या सहाकर्याशिवाय
तुर्कस्तानच्या सहाकर्याशिवाय रशिया सिरियात कसा प्रवेश (जलमार्गे किंवा अन्य) करेल असा प्रश्न आहे.वरच्या लेखातच, इथे प्रश्न नौदलाचा असल्याने, "अर्थात रशियन जहाजे आंतरराष्ट्रिय समुद्री मार्ग वापरून जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीच्या मार्गेच येऊ शकतील हे वेगळे सांगायला नकोच." असे लिहिले आहे. =======उलट तुर्कस्तानची (म्हणजे एर्दोवानची) पुतिनबरोबर मैत्री वाढत असल्याचे दिसते.रशियाचे आणि टर्कीचे संबंध फार प्रेमाचे नाहीत. किंबहुना, सिरियातले त्यांचे हितसंबंध एकमेकाला छेदून जातात. सिरियात त्यांची मदतही एकमेकाविरुद्ध उभे असलेल्या गटांना आहे. काही दिवसांपूर्वी टर्कीने रशियाच्या पाडलेल्या जेट फायटरच्या रुपाने हे हितसंबंध किती टोकाचे विरोधी आहेत ते पुढे आले आहे. त्यावेळेस, रशियाने संयम बाळगला (तो मुख्यतः टर्की नाटोचा सदस्य असल्याने आणि नाटोच्या रशियाविरोधी कारवाया जगजाहीर आहेत, त्यामुळे होता.), नाहीतर फायटर विमान पाडणे ही सरळ सरळ युद्ध पुकारणारी कृती समजली जाते. अर्थात, सिरियात शत्रू आणि मित्र रोजच्या वास्तवात रोज बदलत आहेत, त्यामुळे कोणतीही तात्कालीक तडजोड अगदीच अशक्य नाही, हे पण खरे आहे. ====== लेखाच्या शीर्षकातच लेखातला मजकूर माझे भविष्याबद्दलचे आडाखे असल्याचे लिहिले आहे. तुम्ही तुमच्या प्रतिसादात...माझे दोन्ही विषयांचे ज्ञान अगदीच शाळकरी असल्याने पुढील प्रश्न भीत भीत (चार वेळा नकाशा तपासून) विचारत आहे.असे लिहिल्याने, ते खरे असल्याचे मानून, प्रतिसाद जरा मोठा लिहिला होता. पण, आता, ते वाक्य तुमचा विनय असावा असे धरून चालतो. :) त्यामुळे... तुम्हाला जे स्पेक्युलेटिव्ह वाटते आहे, त्याबद्दल तसे मोघमपणे न म्हणता, ते स्पेक्युलेटिव्ह कसे काय आहे हे स्पष्ट करणारी तुमची कारणे आणि तुमच्या मते खरे असणारे आडाखे लिहिलेत तर, माझ्या ज्ञानात पडलेली भर मला स्वागतार्हच वाटेल. आंतरराष्ट्रीय राजकारण हा विषय माझ्या उत्सुकतेचा, छंदाचा आणि अभ्यासाचा भाग असल्याने मी सर्व नवीन माहिती मोकळ्या मनाने स्विकारत असतो. ====== तसेही, मी लेखात लिहिले आहेच की,...काळ सरत राहील त्याप्रमाणे वस्तुस्थितीचे खरे स्वरूप पुढे येत राहील. मग आजच्या वस्तुस्थितीवर केलेले वरचे अंदाज वास्तवात उतरतात की नाही, काही अनपेक्षित घडेल काय आणि बदललेल्या वस्तुस्थितीमुळे कोणते नवीन परिणाम वाढून ठेवले जातील, ते दिसेलच.In reply to तुर्कस्तानच्या सहाकर्याशिवाय by डॉ सुहास म्हात्रे
माझा भिंतीवरचा घाबरटपणा
Donald Trump suggests he may
कोम्प्रोमातची किंमत!
In reply to कोम्प्रोमातची किंमत! by lakhu risbud
रोचक आहे!
In reply to रोचक आहे! by डॉ सुहास म्हात्रे
"अध्यक्ष असलेल्या क्लिंटन
Inaugural speech: Pakistan
.
ट्रंप यांनी
In reply to ट्रंप यांनी by डॉ सुहास म्हात्रे
यासंबंधात अमेरिकेने
US makes changes in export
ट्रंपने ओपरा विनफ्रीच्या शो
खाडी देशांचा पाकिस्तानवरचा
प्रेसिडेंट ट्रम्प यांनी
अफगाणिस्तानमधील सैन्याच्या
In reply to अफगाणिस्तानमधील सैन्याच्या by डॉ सुहास म्हात्रे
अजूनही अफगाणिस्तान मधील
In reply to अजूनही अफगाणिस्तान मधील by अभिजीत अवलिया
हे बिल मांडले म्हणजे त्याचे
या लेखात लिहिलेले अनेक आडाखे
हावडी मोदी - पोकळ, अर्थहीन
In reply to हावडी मोदी - पोकळ, अर्थहीन by रविकिरण फडके
फडके साहेब अस विरोधात नसतंय
In reply to फडके साहेब अस विरोधात नसतंय by उपेक्षित
@ उपेक्षित :
In reply to @ उपेक्षित : by डॉ सुहास म्हात्रे
@ इस्पिकचा एक्का (हा तुमचा आभासी ID एकेकाळचा)
In reply to @ इस्पिकचा एक्का (हा तुमचा आभासी ID एकेकाळचा) by उपेक्षित
१. तुम्ही (बहुदा) सोईस्करपणे
In reply to १. तुम्ही (बहुदा) सोईस्करपणे by डॉ सुहास म्हात्रे
अहो तुमची का जळजळ होतीये आभासी ID वरून ? :)
In reply to हावडी मोदी - पोकळ, अर्थहीन by रविकिरण फडके
हावडी मोदी हा सगळाच कार्यक्रम