Skip to main content

Indian navy

अखेर निर्णय मार्गी लागला!

लेखक पराग१२२६३ यांनी शुक्रवार, 01/09/2023 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
Fleet support भारतीय नौदलासाठी रसद पुरवठा जहाजं (Fleet Support Ship) बांधण्याच्या प्रकल्पाला सरकारने 2016 मध्ये मान्यता दिली होती. आता त्यासंबंधीचा करार संरक्षण मंत्रालय आणि विशाखापट्टणममधील हिंदुस्थान शिपयार्ड लि. यांच्यात 25 ऑगस्ट 2023 ला करण्यात आला आहे.