Skip to main content

होणार सून

(होणार सून, जीवशास्त्र आणि भारतीय मालीकाजगत)

लेखक sagarpdy यांनी गुरुवार, 05/11/2015 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
सुमारे २ वर्षापूर्वी झी मराठीवर "होणार सून…" हि मालिका सुरु झाली. त्यातील वर्तमान घडामोडीं या काहीशा अचंबित करणाऱ्या वाटल्या आणि मनात घोळत राहिल्या. त्यातच भारतीय तसेच अन्य पुराणे यातील काही कथा वाचण्याचा वा हिस्ट्री अथवा दूरदर्शन वरील मालिकात पाहण्याचा योग येउन गेलेला. आणि अलीकडेच youtube वर crash course biology ची सिरीज पहिली. आणि मग विचारमंथनातून काही ठोस मुद्दे हाती लागले ते असे - १. ४ वर्षाचे गरोदरपण अथवा pregnancy cycle अस्तित्वात असावे. २. पुराणातील एक कथा अशा प्रकारची असल्याचे दूरदर्शन वरील कोणत्याशा मालिकेत दाखवल्याचे अंधुकसे आठवते.