Skip to main content

हे काय आहे ?

अजून काही बेसिक प्रश्न

लेखक सुरवंट यांनी मंगळवार, 15/03/2016 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
१. आपण खाण्यासाठी शेंगदाणे, सुर्यफुल, सोयाबीनचे तेल वापरतो. मग खोबरेल तेल का वापरत नाही? उपप्रश्न : डोक्याला लावायला खोबरेल तेलच का वापरतात? त्या Parachute च्या बाटलीवर Hair oil असा उल्लेख कोठेच नसतो. २. कच्चे पोहे कसे बनवतात? शाबूदाणा, चुरमुरे वगैरे कसे बनवतात? ३. जे लोक जन्मापासून आंधळे आहेत अशा लोकांचा जगाविषयी द्रष्टीकोन कसा असावा? अशा लोकांना जेव्हा शस्त्रक्रियेनंतर द्रष्टी येते तेव्हा त्यांचा अनुभव काय असावा? ४. संमोहन (hypnotism) विषयी आपले काय मत आहे. हे थोतांड की खरंच काही असतं? संमोहीत व्यक्तीच्या पूर्वायुष्याची माहिती काढता येऊ शकते .