'बरेली मायनॉर रेप अँन्ड ऍबॉर्शन केस' या विषयी कायदा, समाजभावना, वैद्यकीय मत आणि निर्माण झालेले प्रश्न या संबंधी माहिती व्हावी यासाठी पुढील लेख आहे.
बरेलीजवळील (उत्तर प्रदेश) गावात एका चौदा वर्षाच्या मुलीवर, गरिबीमुळे शाळा सोडून ती ज्या दुस-याच्या घरात घरकाम करत असे, त्या मालकाने बलात्कार केला किंवा अनेकदाही केला असेल. ती किंवा तिचे आई-वडील शरमेने, भीतीने त्यावेळी गप्प राहिले. पण मुलगी गरोदर राहिली आणि हे काळाच्या ओघात लक्षात आले (26 मे 2016). 2 (दोन) आठवडयांनी पोलिसात तक्रार दिली गेली (9 जून 2016).
भयंकर आणि उद्वेगजन्य आहे हे :
इतकं होपलेस कधीच नव्हते वाटले
कठीण आहे.
खूप उद्वेग वाटला वाचून.
उद्वेग संताप दु:ख अस बरच काही
मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी (MTP Act 1971) कायद्यानुसार विसाव्या आठवड्यानंतर गर्भपात करता येत नाही. अल्पवयीन मुलीच्या पालकांची संमती गरजेची असते. बाराव्या आठवड्यापर्यंतचा गर्भ एका डॉक्टरच्या वैद्यकीय मताने काढून टाकता येतो. बारा ते वीस आठवड्याच्या गर्भपातासाठी दोन डॉक्टरांचे एकमत लागते की स्त्रीच्या जीवाला गर्भ धोकादायक आहे अथवा सव्यंग (Abnormal) आहे.याठिकाणी एक प्रश्न पडला आहे कि पिडीत मुलीला १९ आठवडेच झाले असतील तर गर्भपात करण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाची गरज लागायला नको. दोन डॉक्टरांनी एकमत करून हे करायला पाहिजे होत. पण अर्थात तेव्हढा सारासार विचार आपल्या व्यवस्थेमध्ये आणि एकूणच समाजामध्ये असता तर काय हव होत.Unwanted pregnancy
In reply to Unwanted pregnancy by तुषार काळभोर
सज्ञान गरोदर स्त्रीच्या
प्रचंड भयानक आहे हे!
वाईट आणि हताश वाटतंय वाचून :(
हतबलता
In reply to हतबलता by ट्रेड मार्क
सहमत
माणसासाठी कायदे असतात....
त्या मुलीकडे पैसा नव्हता,
वरील सर्वांशी सहमत
बदल हवाच
:(
आपण घटना क्रम पाहणे आवश्यक
In reply to आपण घटना क्रम पाहणे आवश्यक by सुबोध खरे
सुन्न... :(
In reply to सुन्न... :( by शब्दबम्बाळ
गर्भपातासाठी कायदेशीर अर्ज का
व्यवस्थेला दोषी ठरवले कि आपण
वाईट
अशा प्रसंगी दिसून येणारी सरकारी अनास्था डोकं फिरवणारी आहे.
अत्यंत उद्वेगजनक. खीन्न वाटते
ताज्या बातम्या पाहिल्या
त्यांच्या अज्ञान गरिबी किंवा
In reply to त्यांच्या अज्ञान गरिबी किंवा by कैलासवासी सोन्याबापु
सरसकट दोषी
सुजाण नागरिकांनी जमेल तसे
भावनाशून्यतेचा आरोप होईल
In reply to भावनाशून्यतेचा आरोप होईल by सुबोध खरे
तुमच्या मांडणीत तथ्य असावे
In reply to भावनाशून्यतेचा आरोप होईल by सुबोध खरे
पण कायद्याच्याच दृष्टीने
In reply to पण कायद्याच्याच दृष्टीने by पिलीयन रायडर
पण अज्ञान मुलीशी संबंध ठेवले
In reply to पण अज्ञान मुलीशी संबंध ठेवले by सुबोध खरे
तुम्ही काय करावं हे म्हणतच
In reply to तुम्ही काय करावं हे म्हणतच by पिलीयन रायडर
नक्की आठवत नाही पण
In reply to नक्की आठवत नाही पण by शब्दबम्बाळ
त्यासाठी मुलगी सज्ञान हवी
In reply to त्यासाठी मुलगी सज्ञान हवी by सुबोध खरे
करेक्ट!
https://www.thequint.com
सर्वांच्या सहवेदना आणि
अभ्यासूंसाठी कायदेशीर बाजू
In reply to अभ्यासूंसाठी कायदेशीर बाजू by संदीप ताम्हनकर
त्या लेखात हे मुद्दे दिसले:
In reply to त्या लेखात हे मुद्दे दिसले: by शब्दबम्बाळ
लग्न झालेलं असेल तर संतती
In reply to लग्न झालेलं असेल तर संतती by सुबोध खरे
धन्यवाद! पाहतो ती लिंक!
अभ्यासूंसाठी अजून एक इंग्रजी