Skip to main content

ग्राहकहित

अनैतिक व्यापार पद्धती कशा हेराव्या ?

Published on गुरुवार, 06/07/2017 प्रकाशित
आजच्या समाजात आपण हर घडीला कोणाचे ना कोणाचे ग्राहक असतो. आणि तो आपल्याला मस्तपैकी गिर्हाईक बनवत असतो. आपण जी वस्तू किंवा सेवा खरेदी करत असतो त्याची योग्य व रास्त किंमत मोजायला आपण तयार असतो. परंतु आपल्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन व्यापारी आपली लुट करतो. हि गोष्ट कधी कधी आपल्या लक्षात येते तर अनेकदा येतही नाही. याची काही उदाहरणे - १) आपल्याला एखाद्या विशिष्ट ठिकाणी म्हणजे समजा ६0 कि मी अंतरावर जायचे असेल तर आपण फक्त तेथे सोडन्या साठी कार ठरवतो. कार वाला जाण्या येण्याचे १२० किमी गृहीत धरून त्याचे दर सांगतो एसी कार १२ रु प्र.की.मी. आणि विना एसी कार ११ रु प्र.कि.मी.

याद्या 3352