भारत बोईंग , एरबस , दासो ( राफाएल ) बेल ( हेलिकॉप्टर ) साठी सुटे भाग आणि गुंतागुंतीचे उप भाग बनवते हे आपल्याला माहित आहे का ?
नसेल तर येथे बघा
https://www.youtube.com/watch?v=LignDhcOlvw
https://www.youtube.com/watch?v=NByAVRF4wB0
आणि भारतीय म्हणून अभिमान बाळगा... हेवा वाटतो भारताचा,, आम्ही इकडे नुसती खनिज उपसतो आणि विकतो .. भारतासारखी अर्थवयस्था असती तर काय बहर अली असती..... असो नशीब प्रत्येकाचे ....
त्याची निर्मिती करतो हे बरोबर
In reply to त्याची निर्मिती करतो हे बरोबर by कंजूस
म्हंजे थोडक्यात स्क्रु
हळू हळू कॉपीराइट असलेले उत्पादन हि येतील .
भारत बोईंग , एरबस , दासो (
In reply to भारत बोईंग , एरबस , दासो ( by अमरेंद्र बाहुबली
No venture, no profit.
In reply to भारत बोईंग , एरबस , दासो ( by अमरेंद्र बाहुबली
तरीही तिकडे पगार, सुविधा, इंफ्रा इथल्या पेक्षा जास्त का?
In reply to भारत बोईंग , एरबस , दासो ( by अमरेंद्र बाहुबली
इंफ्रा इथल्या पेक्षा जास्त का