Skip to main content

छळगंड

ज्युडायिक परंपरेतील चातुर्यकथा, व्यक्तिपूजा आणि छळगंड

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 25/03/2016 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
ज्यू, ख्रिश्चन, आणि इस्लाम मधील मुर्तीपुजेचे खंडन करणारी एक प्रभावी चातुर्य कथानक माहित आहे ? ज्याचा छळ होतो त्याला सहानुभूती मिळते हौतात्म्य प्राप्त होते, हुतात्म्यांची पुढे व्यक्तिपूजा होते, त्या व्यक्तिचा हुतात्म्याचा छळ झाला म्हणून त्याने केलेली कृती केलेला विचार बोललेला अथवा लिहिलेला शब्द सुयोग्य आहे असे ठरवण्यासाठी पुरेसे समजले जाऊ शकते. अशा हुतात्म्यांच्या व्यक्तिपुजेमुळे त्यांच्या कृती अथवा शब्द या साशंकीत वाटल्या तरी प्रश्न उपस्थित करणे कठीण होऊन जाते.