लेखककेदार पाटणकरयांनी शुक्रवार, 15/09/2023 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदी चित्रपटात आजवर अनेकानेक गीतकार येऊन गेले. शैलेंद्रपासून समीरपर्यंत. प्रत्येक गीतकाराचे कोणते ना कोणते गाणे मला आवडलेले आहे. त्यातल्या त्यात मला इंदिवर व आनंद बक्षी अधिक भावले.
तुम्हाला भावलेले गीतकार कोणते ?