साऊथ आफ्रिका विरुद्ध भारत : ५व्या दिवसाच्या खेळाचा Analysis
#FreedomSeries : #SAvsIND
Test02 , #Day05
आत्महत्या करायला निघालेल्या माणूस जंगलात जातो आणि तिथे एक शिकारी बाण मारतो, तो चुकून या माणसाला लागतो आणि मग तो शिकारी आपण कसा उत्कृष्ट आहे हे छातीठोकपणे सांगतो अशीच काहीशी अवस्था ५व्या दिवशी पाहायला मिळाली...
या वाक्याने कुठेही साऊथ आफ्रिकेच्या बॉलर्स चा अपमान करायचा नाही पण एकदा Fall of Wickets पहिल्या तर लक्षात येईल कि आत्महत्या करणारा कोण आणि शिकारी कोण ते...
म्हणजे तुम्ही मरायचंच ठरवलं तर गोळी लागून काय, बाण लागून किंवा गाडी खाली चिरडून...
याद्या
4528
मिसळपाव