Skip to main content

बालपण वागणूक

बालपण

लेखक वृंदा१ यांनी रविवार, 13/11/2016 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
आपले बालपण आपले वर्तमान आणि भविष्य ठरवते.आपल्या बऱ्या-वाईट वागणुकीची बीजे आपल्या लहानपणात असतात.मुलांचा भावनिक विकास खूप महत्वाचा असूनही या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.यावर मते अपेक्षित आहेत.