Skip to main content

आयडी डूआयडी बॅन

(आयडी ब्यान झाल्यावर काय करावे ?)

लेखक नीलमोहर यांनी शुक्रवार, 11/03/2016 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
आयडी ब्यान झाल्यावर काय करावे ?? मिपावरील आयडी ब्यान झाल्यावर काय करावे हा एक चिंतनिय प्रश्न आहे. अशा वेळेस डूआयडीने प्रवेश करणे धोकादायक ठरु शकते. (डूआयडी आजवर कसा बॅन झाला नाही हेच आश्चर्य आहे.) शिवाय सारखे सारखे Access denied पाहुन मनाला त्रास होतो. मग मा य _ _ मधे गेलो तरी तिथेही डोक्याची मंडई होते, फुकटच ४ बॉटल वोडका वेस्ट जाते, त्यातून एक्स्ट्रा किक बसून विमान टेकऑफ करते ते वेगळेच. संमं ला मस्का मारला तर राँग इम्प्रेशन पडते.