Skip to main content

आंतर

ग्रीसचा प्रश्न

लेखक अर्धवट यांनी गुरुवार, 02/07/2015 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
दूरीकुर्यु उरोभारं शरचापरिरक्षव: | अथवा जलदेवीयं हिनस्ति तुरकासुरम्| पुन्हा एकदा सेक्युलर लोकांची खोटारडी तोंडे बंद झाली आहेत. अमेरिकेची हुजरेगिरी करण्यात धन्यता मानणारे आणि प्राचीन भारतीय संस्कृतीचा द्वेष करणारे देशद्रोही सेक्युलर एजंट्स इतकी वर्षे खोटा प्रचार करत होते त्याला शेवटी काल एका आंतरराष्ट्रीय पुन्हा एकदा सडेतोड उत्तर मिळाले. भारतीय प्राचीन संस्कृती आणि विद्या किती प्रगत होती हे या ग्रीसच्या उदाहरणावरून आपोआपच सिद्ध होते आहे.