Skip to main content

अभिषेक पद्धती

गणेशोत्सवाचे नवनिर्माण

लेखक मी-सौरभ यांनी सोमवार, 12/09/2016 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या सगळिकडे गणेशोत्सवाची धामधूम आहे. ते बघुन मला काही प्रश्न पडले आणि ते ईथे चर्चेला यावेत अशी ईच्च्छा झाली म्हणून हा धागा. १. गणेश मुर्ती: सध्या बरेच जण प्रदूषण टाळण्यासाठी विसर्जनाचे वेगेवेगळे पर्याय सुचवत आहेत. त्यामध्ये कायमस्वरुपी धातुची किन्वा पाषाणाची गणेश मूर्ती हा पर्याय जास्त वापरला जावा असे आपल्याला वाटते का? २. गणेश पूजा: माझ्या माहितीत बरेच ठिकाणी पुरोहित नसल्याने किंवा अपुर्‍या माहितीमुळे बाप्पाची प्राणप्रतिष्ठा आणि ऊत्तर पूजा योग्य रितीने होत नाहीत. याला अ‍ॅप वापरणे हा पर्याय आहेच पण अजुन काही पर्याय आहेत का? ३. अपव्ययः ऊत्सवकाळात फुले, मिठाई, अन्न ई.

अभिषेक प्रकारांची माहिती हवी

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 31/07/2015 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
काल आणि आज मिळून मराठी विकिपीडियावर शिखर शिंगणापूर हा लेख अद्ययावत करण्याचा योग आला तसेच त्या सोबतकावड यात्रा नावाचा नवा लेखही बनवला. पण लेखांना दुवा देताना लक्षात आले की 'अभिषेक' या विषयावर मराठी विकिपीडियावर लेख अद्यापतरी उपलब्ध नाही.