मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

क्रिडाजगतातील कुंभमेळा... रिओ ऑलिंपिक..आणि घडामोडी ..

shawshanky ·
आजपासून रिओ ऑलिम्पिक २०१६ ची दमदार सुरूवात होणार असून क्रीडा ज्योत महान फुटबॉलपटू पेले यांच्या हस्ते प्रज्वलित होईल अन् आकाश उजळून सोडणाऱ्या आतशबाजीने खेळाडूंच्या स्पर्धेला प्रारंभ होईल. या ऑलिम्पिक महाकुंभाची ओपनिंग सेरमनी रिओतील माराकाना स्टेडियममध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी दाखल झालेल्या भारतीय खेळाडूंकडून साऱ्यांनाच अपेक्षा आहेत. शनिवारी पहाटे उद्घाटन सोहळ्याद्वारे सुरू होत असलेल्या ३१व्या ऑलिम्पिक क्रीडा महाकुंभात सर्वांत मोठ्या भारतीय पथकाकडून सर्वोत्कृष्ट कामगिरीसह अधिकाधिक पदकांच्या अपेक्षा सव्वाशे कोटी भारतीय बाळगून आहेत.

कोण जिंकणार युरोकप 2016 ??????

बंड्याभाय ·
मिपावर फूटबॉलचा धागा नाही हे बघून आश्चर्य वाटले, म्हणून म्हंतल आपणच सुरूवात करावी. खेळांचा राजा फूटबॉलची युरोप मधील सर्वोच्च मानाची आणि तुफान प्रसिद्धीची युरोकप 2016 हि स्पर्धा आता तिच्या आंतीम टप्प्यात येत आहे. सुरुवातीचे साखळी सामने आणि राउंड ऑफ सिक्सटीन संपून आता संघ क्वॉर्टर फाइनल मध्ये दाखल झाले आहे. येऊ घातलेल्या सामान्यांचे वेळापत्रक पुढील प्रमाणे (कंसात माझ्या मते संभाव्य विजेते) : - पोलंड वि. पोर्तुगल - ३० जून (पोर्तुगल) - वेल्स वि. बेल्जियम - १ जुलै ( बेल्जियम चा संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे) - जर्मनी वि.