मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्वीट सिक्स्टीन - लिजंड ऑफ लिजंड्स

फेरफटका ·
चांगल्या किंवा खूप चांगल्या खेळाडूंच्या करियर मधे एखादा क्षण, एखादी मॅच, एखादा गेम असा येतो की तिथून पुढे ते 'लिजंड' होतात. १९९६ साली, अहमदाबाद ला द. अफ्रिकेविरुद्ध टेस्ट मॅच मधे पदार्पण केलेल्या वांगिपुरुप्पू वेंकट साई लक्ष्मण ने सुरूवातीची ४-५ वर्षं अशी काही दखलपात्र कामगिरी केली नव्हती. नाही म्हणायला 'द डेझर्ट स्टॉर्म' (https://www.youtube.com/watch?v=07BMrivOzUE) च्या वेळी सचिन ला वेळो वेळी शाबासकी देण्याचं आणी त्याला रन-आऊट न करण्याचं एक महत्वाचं काम त्याने केलं होतं.

फेरफटका 17/03/2017 - 01:25
तेंडुलकर च्या कॅप्टन्सी मधे १९९७ च्या वेस्ट ईंडिज दौर्यात जवागल श्रीनाथ (फास्ट बॉलर) ईंज्यूअर्ड झाल्यावर, त्याची रिप्लेसमेंट म्हणून सिलेक्टर्स नी हैद्राबाद च्या नोएल डेव्हिड ह्या कामचलाऊ ऑफ-स्पिनर ला पाठवलं होतं. तो एक मोठा विनोद ठरला होता. तेंडुलकर ने सुद्धा त्या प्लेयर चं नाव कधी ऐकलं नव्हतं. प्रेस कॉन्फरन्स मधे त्याने 'नोएल हू?' असा प्रश्न विचारला होता.

आठवणी जाग्या झाल्या! धन्यवाद! ह्या मॅच मधली गिलख्रिस्टची पहिली-वाहिली सुवर्णशून्ये आणि त्याने पहिल्यांदाच अनुभवलेला पराभव! :)) रच्याकने, लेखाच्या नावात 'स्वीट सिक्सटीन' का आहे?

In reply to by आषाढ_दर्द_गाणे

फेरफटका 17/03/2017 - 19:27
१६ वर्षं झाली ह्या घटनेला (१४ मार्च २००१) म्हणून. बाकी १६ मॅचेस जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाला हरवण्याशी ही ह्याचा संबंध जुळवता येईल, पण माझा उद्देश १६ वी अ‍ॅनिव्हर्सरी होता.

In reply to by फेरफटका

आले ध्यानात! हो बरोबर, सिक्सटीन योग्यच! मी गोंधळलो कारण सध्या मार्च मध्ये इकडे अमेरिकेत बास्केटबॉलची स्पर्धा चालू आहे आणि त्यात 'स्वीट सिक्सटीन'चा वेगळाच अर्थ लागतो म्हटलं हे क्रिकेट मध्ये कधीपासून सुरु झाले?

दक्षिण आफ्रिकेची चिवट चिकटेगिरी आणि ..........!!!!

shawshanky ·
अत्यंत संथ फलंदाजीमुळे संपूर्ण क्रिकेटविश्‍वाचे लक्ष वेधलेल्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यामध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेवर 337 धावांनी दणदणीत विजय मिळविला. चार सामन्यांच्या मालिकेमध्ये 3-0 विजय मिळवत भारताने कसोटी क्रमवारीमध्येही दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. सलग पाच सत्रे खेळून काढण्याचे आव्हान पेलण्याचा दक्षिण आफ्रिकेने पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, तळातील फलंदाज आवश्‍यक असलेला चिवट प्रतिकार करू शकले नाहीत आणि सामन्याच्या अखेरच्या दिवशी शेवटच्या सत्रामध्ये दक्षिण आफ्रिकेचा डाव 143 धावांत गुंडाळला गेला. एबी डिव्हिलर्सने दक्षिण आफ्रिकेच्या प्रतिकाराचे नेतृत्व केले.

In reply to by उगा काहितरीच

साधा मुलगा 08/12/2015 - 11:11
उत्तम माहिती, दिविलिअर्स ला दिलेली अनिवासी तेंडुलकर हि उपमा आवडली. पाच दिवसांचा खेळ झाल्यामुळे मजा आली. राहणे तर प्रत्येक सामन्यागणिक आपली कामगिरी उंचावत आहे. द. आफ्रिकेचा चिवट प्रतिकार वाखाणण्याजोगा होता.

In reply to by उगा काहितरीच

शलभ 08/12/2015 - 12:11
+१ पण शेवटचा "जाता जाता" इथून कॉपी मारलाय का? का तो तुमचाच लेख आहे? http://www.loksatta.com/krida-news/blog-by-ravi-patki-on-india-south-africa-test-series-1167782/

उत्तम लेख, द. आफ्रिकेच्या झुंझार प्रतिकाराच खरच खूप कौतुक केला पाहिजे. ते जर प्रतिहल्ला करायला गेले असते तर सामना चौथ्या दिवशीच संपला असता.

नया है वह 08/12/2015 - 12:09
आणि त्यांनी खेळ्परट्टीला दोष देण्याऐवजी खेळातुन खिलाडुवृत्ती दाखवली त्याला सलाम! मला म्हणुनच इतर संघामधे वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका मनापासुन आवडतात.

चौकटराजा 09/12/2015 - 13:42
झटपट क्रिकेट आले आता कसोटी चे काय होणार याची चिंता लागलेल्याना ही कसोटी हे नामी उत्तर आहे.1सामना वाचवििणे हे सामना जिङ्क्ण्याच्या बरोबरीचे असते. हां सामना डी आफ्रिका वाचवती तर एक अजरामर सामना ठरला असता