कुणी प्रो कबड्डी फॉलो करत आहे का ? लेखक अल्पिनिस्ते यांनी सोमवार, 08/02/2016 20:17 या दिवशी प्रकाशित केले. सॅफ स्पर्धेमुळे बरेच महत्वाचे खेळाडू प्रो कबड्डी मधल्या पुण्याचा मॅचेस खेळणार नाही आहेत असे वाचले मटा मधे.. कुणाला अधीक माहिती आहे का ?