धन्यवाद !
ती साधना आहे बहुदा ! :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
साधना चालू द्या मग.
-----------------------------------
आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे.
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
छान! खरोखर नजर रोखून बघते अगदी. माध्यम काय वापरलं?
बाकी यावरुन मी याच शीर्षकाने डोळ्यांचीच रेखाटने टाकली होती मागे त्याची आठवण झाली. डोळ्यांच्या रेखाटनांना दुसरं शीर्षक सुचत नाही हेच खरं :)
नयनतीर, नजरबाण, ह्या डोळ्यांची दोन पाखरे, मनाचे अथांग डोह, बदामी डोळे, मीनाक्षी, हरिणाक्षी, चक्षु....इत्यादी... इत्यादी...इत्यादी.
आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.
प्रतिक्रिया
खल्लास....
कसली
सुंदर
छानच आलंय चित्र!
असेच म्हणतो
In reply to छानच आलंय चित्र! by चतुरंग
मस्त मस्त मस्त!
बाकीचे
सुंदर रेखाटन
धन्यवाद
मधुबाला
In reply to धन्यवाद by विशाल कुलकर्णी
भारी
साधना चालू
सुंदर!!
छान
छान! खरोखर
काही समर्पक (?) शीर्षके..
In reply to छान! खरोखर by वर्षा
ये आखे