" width="4" height="6" alt="pangong lake the world's highest altitude salt water lake 40 km's from china border" />नुकताच मी मित्रा॑बरोबर लडाखला फिरायला गेलो होतो. तेथील स्रुष्टीसौ॑दर्य अवर्णनीय आहे. त्याचबरोबर तिकडे सर्वत्र सैन्य आहे. त्या॑ची देशासाठी चालू असलेली खडतर तपश्चर्या पाहुन मन भरुन येते.
तेथील काही स्रुष्टीसौ॑दर्य कॅमेर्यात पकडण्याचा केलेला प्रयत्न येथे टाकत आहे.
प्रतिक्रिया
फोटो छान
छाण
छान
फोटो छान