एक मराठी गाणे हवे आहे..
समस्त मिपाकरहो,
नमस्कार
मला
" एकदा सार्या प्राण्यांची भरली होती सभा
पोपट होता सभापति मधोमध उभा"
हे गाणे (त्या गाण्याचा ओळी) हव्या आहेत.
माझ्या नातीला हे गाणे शाळेच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमांत म्हणायचे आहे.
दुर्दैवाने मला हे गाणे पूर्णत: आठवत नाही.
तेंव्हा विनंती ही की, ज्या कोणाला हे गाणे आठवत असेल
त्यांनी कृपया ते मिपावर द्यावे किंवा मला व्यनिने पाठवावे.
कळावे.
अरुण वडुलेकर.
लेखनविषय:
वाचने
3639
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
In reply to माडगुळकरांचे बालगीत by प्रकाश घाटपांडे
प्रकाशजी,
एका आजोबाला तुम्ही धम्मकलाडू खाण्यापासून वाचवलेत.
मनःपूर्वक धन्यवाद.
http://www.aathavanitli-gani.com/Print%20Html/450.htm
गुगल सर्च शिकुन घ्या, खूप मदत होते! :)
In reply to हे घ्या by मनिष
मनिष,
धन्यवाद. तुमची सूचनाही मला आवडली. तसा प्रयत्न मी करतोही.
पण कधी कधी उमजत नाही. तुम्ही दिलेल्या दुव्यावरून गाणे उतरवून
घेतले.
पुन्हा एकदा धन्यवाद.
>>एका आजोबाला तुम्ही धम्मकलाडू खाण्यापासून वाचवलेत.
:)
माडगुळकरांचे बालगीत