फोटोज मस्तच आहेत.. पहिला क्लासच!
मात्र नुसते फोटोज? त्याबद्दल अजून काहि येऊ द्या. बरेच फिरता तर काहीतरी लिहाच..... अनुभव वाचायला आवडतील.. आणि इतरांना जायचं असेल तर मदतही होईल.. काय?
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
प्रतिक्रिया
वा.
सुरेख. एकदम त्या भागात जावेसे वाटणारी छायाचित्रे.
+१
In reply to वा. by श्रावण मोडक
हेच म्हणतो.
+२
In reply to +१ by सहज
हेच बोल्तो
--अवलिया
कर्ण जन्मतःच कवचकुंडले घालून आला होता. आम्ही चपला घालून आलोत... केव्हा म्हणाल तेव्हा तयार आहे. (सौजन्य बिका)
विषय हा नेहमी विषयांतर करण्यासाठीच असतो
विमुक्तराव, ऑसमच ..
अवांतर : कुठे-कुठे भटकत असतो रे !!!
सुहास
:-)
In reply to विषय हा नेहमी विषयांतर करण्यासाठीच असतो by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
खुप जास्त भटकतो मी.... हळु हळु सगळे photos टाकतो इथे...
खूपच छान...
सगळीच छायाचित्रं खूपच छान आहेत. पण मला पहिले सगळ्यात जास्त आवडले. अजून येऊ द्या.
बिपिन कार्यकर्ते
क्लासच
फोटोज मस्तच आहेत.. पहिला क्लासच!
मात्र नुसते फोटोज? त्याबद्दल अजून काहि येऊ द्या. बरेच फिरता तर काहीतरी लिहाच..... अनुभव वाचायला आवडतील.. आणि इतरांना जायचं असेल तर मदतही होईल.. काय?
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
अप्रतिम ये
अप्रतिम
येऊदेत अजून!
सुंदर
सगळेच फोटो मस्त आहेत. पहिला अगदीच खास!
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
सुंदर
सगळेच फोटो मस्त आहेत. पहिला अगदीच खास!
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा