मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

छाया-चित्र

सर्वसाक्षी · · कलादालन
लेखनविषय:

वाचने 6515 वाचनखूण प्रतिक्रिया 23

In reply to by शितल

टारझन 27/03/2009 - 20:27
ह्यांची पिसे मोजणार्‍यास बक्षिस मिळेल ... तिच पिसे =)) अवांतर : फोटूग्राफि केवळ अप्रतिम !! टारझन CANNON ( SX110IS)

In reply to by शितल

क्लिंटन 27/03/2009 - 20:38
केवळ अप्रतिम छायाचित्र. अजून येऊ द्या. ---विल्यम जेफरसन क्लिंटन

मानस 25/03/2009 - 23:09
चांगला फोटो ... काही "टेक्निकल डिटेल्स" देता येतील का? तसेच हा फोटो "ब्लॅक - न - व्हाइट" करुन बघा ................

सुक्या 25/03/2009 - 23:36
खुप छान. क्रुष्णधवल केला तर अजुन सुरेख होइल. सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

In reply to by सुक्या

टारझन 27/03/2009 - 20:31
खुप खुप खुप छाण .... हिरवं-पिवळं केलं तर अजुन अजुन सुरेख होइल. ओल्या

श्रावण मोडक 25/03/2009 - 23:47
सु रे ख!!! कृष्ण धवल करून पाहिले. पण तितकेसे रुचले नाही. आत्ताच्या छायाचित्रातील तांबूसतेकडे झुकणारी छटाच बरी वाटली, दोन्ही छायाचित्रे शेजारी-शेजारी ठेवल्यावर.

स्वप्निल.. 26/03/2009 - 00:44
चांगला फोटो आहे मला असं का वाटतेय की एम एस पेंट मध्ये किंवा फोटो शॉप मध्ये तयार केलेय.. स्वप्निल

In reply to by स्वप्निल..

विंजिनेर 26/03/2009 - 07:07
मला हा फोटो पाहून गोनीदांचा फोटोग्राफीचा शब्द इथे उसना वापरावासा वाटतो - "सावली-दिवलीचा" खेळ :) बाकी स्वप्निलाची शंका रास्त आहे पण माझ्यामते इथे "डिजिटल झूम" वापरला असेल. त्यात पुन्हा छायाचित्राचा ३/४ भाग अंधार/काळा असल्यामुळे केवळ उरलेल्या भागावर(जसे फांद्या) हे डीस्टॉर्शन उठुन दिसले असेल

धनंजय 26/03/2009 - 01:08
छानच आहे. हे पक्षी कोर्मोरँटच ना? कॉन्ट्रास्ट वाढवला तर काळे रेखीव आकार अधिक उठून दिसतील असे वाटते.

प्राजु 26/03/2009 - 01:11
खूप आवडला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते 26/03/2009 - 01:20
खूपच छान, साक्षीजी. बिपिन कार्यकर्ते

जृंभणश्वान 26/03/2009 - 02:53
मस्त आहे फोटो खूप

मीनल 26/03/2009 - 06:32
केवळ दोन रंगांची कमाल! मीनल.

मुक्ता २० 26/03/2009 - 06:41
सुं द र!!

सहज 26/03/2009 - 07:00
हम पंछी एक डाल के!! सुंदर.

सर्वसाक्षी 26/03/2009 - 10:00
रसिक मिपाकरहो, धन्यवाद. हे चित्र संध्याकाळी व मळभ असताना प्रकाशाच्या विरुद्ध टिपले आहे व त्यामुळे केवळ बाह्याकृती साकारल्या आहेत. प्रकाशग्रहण हे पार्श्वभूमीला अनुकुल असे ठेवल्याने पुढील प्रतिमा एकप्रतलिय व काळी आली आहे व तीच्या बाह्याकृतीने परिणाम साधला आहे. हे झाड पाण्यातुन वर आलेले होते, पूर्णत: निष्पर्ण होते ; त्यावरील पक्षी श्री. धनंजय यांनी सांगीतल्याप्रमाणे कॉर्मोरंट आहेत. (कबिनी नदी - नागरहोळे अभयारण्य) कॅमेरा निकॉन डी ६०, भिंगसंच सिग्मा ७०-३०० पूर्ण ३०० वर टिपले आहे (होडीतून टिपल्याने हात स्थिर ठेवायला फार कष्ट पडले)

मी गौरी 26/03/2009 - 19:31
अतिशय सुंदर टिपले आहे चित्रं :)

चतुरंग 26/03/2009 - 22:27
सर्वसाक्षी, तुमचा तृतीय नेत्र एकदम पावरबाज आहे. अशा प्रकारचा फोटू काढता येऊ शकेल हे लक्षात येणे हीच माझ्या दृष्टीने जबरा गोष्ट आहे. फोटू तर अफलातूनच आलाय!! टोपी पडली!! :) चतुरंग

क्रान्ति 27/03/2009 - 19:42
केवळ अप्रतिम! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

शाल्मली 27/03/2009 - 20:43
सुंदर फोटो! फारच छान दिसतोय. --शाल्मली.