Skip to main content

दख्खनची राणी आणि बोरघाट

लेखक केवळ_विशेष यांनी शुक्रवार, 13/02/2009 या दिवशी प्रकाशित केले.
दरीवरचा पूल अमृतांजन पॉईंटजवळ बोगद्यातून बाहेर आल्यावर जवळ जवळ संपूर्ण गाडी कर्जत जवळ बरेच दिवस झाले सदस्य होऊन पण लिहिता येत नसल्यामुळे काही विशेष भर नाही माझ्याकडून...हा पहिलाच प्रयत्न... म्हणून मग त्यातल्या त्यात हे फोटो... :) नोकिया न-८० या मॉडेलमधून काढले आहेत... ३.२ मेगा पिक्सेल्स
लेखनविषय:

वाचने 5517
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

छान आहेत फोटो. बहुतेक विंदांची एक कविता आहे. "दख्खन राणीच्या बसून कुशीत, हजारो पिले ही चालली खुशीत". कोणाकडे आहे का ही कविता पूर्ण? बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

आणखी एक गाणं आहे, 'दख्खनची राणी तू नेशील का मला पेशवाई पुणे पहायचे मला ' बहुतेक आशा भोसले यांनी गायले आहे. - कुणा कडे आहे का ? बाकी राणीचे फोटो मस्तच ------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

In reply to by लवंगी

बहुतेक विंदांची एक कविता आहे. "दख्खन राणीच्या बसून कुशीत, हजारो पिले ही चालली खुशीत माझ्या आठवणीप्रमाणे ही कविता वसंत बापटांची आहे.

बोगद्यात अंधार असल्यामुळे फोटो दिसेनासे झाले आहेत वाटते!! ;) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

काय फोटो आहेत !!! ;-) साइज अजुन थोडी मोठी असती तर सुस्पष्टता आली असती !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

छान ! सुंदर फोटो ! दिसता आहेत. नोकियाच कॅमेरा चांगलाच आहे की :)
भिरभिर फिरलो उन्हातानात मी ! चकरा मारल्या अनंत मी ! तुला पाहण्यासाठी... यमालाही थोपवलं मी ! पण आता बाय-बाय =))

कुठल्याशा जुन्या मराठी चित्रपटातील एक कोंकणी ओळ असलेले गाणे आठवले.... हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट सांग गो चेडवा, दिसता कसो, खंडाळ्याचो घाट! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

तिसरा, पाचवा व सहावा हे फोटू आवडले. रेवती

जाग्या झाल्या... त्या फोटोंतल्यासारख्या वळणावर, गाडीच्या दरवाजात उभं राहून, वाफाळती कॉफी पिणं म्हणजे काय सुख असायचं ! कॉफीच्या आधी डेक्कन क्वीनस्पेशल कटलेट - टोस्ट किंवा ऑम्लेट - टोस्ट असा मस्त ब्रेकफास्ट झालेला असायचाच :) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com

सुंदर! आम्हीही दख्खनच्या राणीचे जुनेपुराणे आशिक आहोत. संध्याकाळी दख्खनच्या राणीतून पुण्याला जायची जंमत काही वेगळीच! :) ही पाहा दख्खनची राणी! :) तात्या.